रेशन कार्ड दुरुस्ती फॉर्म 15 – नमुना 15

RCMS लॉगिन होत नसेल तर काय करावे

Ration Card Online Website Maharashtra
  1. नमुना १५ अर्ज भरा आणि प्रिंट काढा
  2. या वेबसाईटवर रजिस्टर करून लॉगिन करा नमुना मिळेल
  3. नमुना १५ फॉर्म ऑनलाईन पूर्ण भरा
  4. फॉर्मची प्रिंट काढून तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात जमा करा
  5. सर्व सदस्यांचे आधारकार्ड आणि रेशनकार्डच्या झेरॉक्स प्रती जोडून द्या
  6. अर्ज सादर केल्यानंतर नियमित पाठपुरावा करा

📑 अर्ज भरा आणि लगेच प्रिंट – महाराष्ट्र सरकारचे अधिकृत नमुने

अर्ज तुम्ही स्वतः भरू शकता आणि प्रिंट तहसिल अन्न व नागरी पुरवठा विभाग कार्यालयात जमा करा

👉फॉर्म भरण्यापूर्वी वेबसाइटवर नोंदणी (Register) करणे आवश्यक आहे.

फॉर्म भरा आणि प्रिंट घ्या

ग्रुप जॉईन शंका विचारा?