रेशन कार्ड नाव वाढवणे पत्नी आणि मुलांची नावं आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे

अधिक माहितीसाठी संपर्क करा 8600064713
रेशनकार्ड ऑनलाइन अर्ज | ऑनलाईन रेशनकार्ड कसे करावे? | रेशनकार्ड कसे डाउनलोड करावे? | रेशनकार्ड वर किती धान्य मिळते? डिजिटल रेशनकार्ड डाउनलोड करा PDF स्वरूपात -Ration कार्ड फाटलेल्या online Ration Card डाउनलोड. - नवीन मतदान कार्ड व दुरुस्ती :- आरोही इंटरप्रायजेस बोरी रोड काझड
  1. नमुना अर्ज ८
  2. मुळ शिधापत्रिका
  3. जन्माचा दाखला
  4. आधारकार्ड
  5. विवाह नोंदणी दाखला
  6. नाव कमी केल्याचा सक्षम अधिकाऱ्यांचा दाखला शिधापत्रिकेतुन नाव कमी केल्याचा दाखला
  7. सर्वांचे फोटो

कृपया तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागात अर्ज भरून त्याची प्रिंट काढून जमा करावी. अर्जाची नोंद झाल्यानंतर आवश्यक पाठपुरावा करून पुढील कार्यवाही सुनिश्चित करावी.

👉 अर्ज भरा आणि प्रिंट घ्या

📙 रेशनकार्ड ऑनलाईन डाउनलोड करून मिळेल
ग्रुप जॉईन शंका विचारा?