- नमुना अर्ज ९
- मुळ शिधापत्रिका
- विवाह नोंदणी दाखला
- मृत्यु झालेल्या व्यक्तीचे मृत्यु प्रमाणपत्र सत्यप्रत
- सर्वाचे आधारकार्ड छायांकित प्रत (स्वयं साक्षांकित)
कृपया तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागात अर्ज भरून त्याची प्रिंट काढून जमा करावी. अर्जाची नोंद झाल्यानंतर आवश्यक पाठपुरावा करून पुढील कार्यवाही सुनिश्चित करावी.
👉 अर्ज भरा आणि प्रिंट घ्या