- नमुना १
- हमीपत्र
- तहसीलदार उत्पन्न दाखला
- आधार कार्ड सर्वांची
- रहिवाशी पुरावा (स्वयं घोषणापत्र ग्रामसेवक सही शिक्का ने, लाईट बिल, ग्रा. पं ८अ चा मुळ उतारा / भाडेकरार पत्र)
- सर्वांचे फोटो
कृपया तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागात अर्ज भरून त्याची प्रिंट काढून जमा करावी. अर्जाची नोंद झाल्यानंतर आवश्यक पाठपुरावा करून पुढील कार्यवाही सुनिश्चित करावी.
👉 अर्ज भरा आणि प्रिंट घ्या